Shivlila Patil Out of BIGG BOSS house! | शिवलीला पुन्हा बिग बॉसच्या घरात परतणार? BBM 3 Elimination

2021-09-30 2

किर्तनकार शिवलीला बिग बॉसच्या घराबाहेर आलीये. पण वोटआऊट झाल्यामुळे नाही तर ती आजारी आहे. शिवलीला पाटील हीची प्रकृती बरी नसल्यामुळे ती काही काळ डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बॅासच्या घराबाहेर असेल. (Chitrali VO)

#ShivlilaPatilBiggBoss #ShivlilaPatilKirtan #ShivlilaPatilBiography #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires